दूरदर्शन, आकाशवाणीनं ‘बॅन’ केलेलं त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचं भाषण
स्वातंत्र्यदिनानिमित्त त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांनी केलेलं भाषण दूरदर्शन आणि आकाशवाणीनं प्रसारित करण्यास नकार दिला. या भाषणात बदल केल्याशिवाय ते प्रसारित करणार नसल्याचं संबंधित विभागानं सांगितलं. केंद्र सरकारचं हे पाऊल लोकशाहीविरोधातील असहिष्णू पाऊल आहे. या संपूर्ण भाषणाचा हा मराठी अनुवाद.......